Details
अहमदनगर येथील स्नेहालय संस्थेचे भूषण देखमुख यांनी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे यांच्याशी संवाद साधला. शाहूराज मोरे हे भारत निवडणूक आयोगाचे State Level Master Trainer असून सध्या अहमदनगर येथे कार्यरत आहेत. सदर मुलाखत दि. १७.३.२०२४ रोजी रेडीओ नगर ९०.४ FM वर प्रसारित करण्यात आली.